Those who missed this session can see with the following link. 


February 09, 2022

Most Urgent 


To, 

Headmaster / Principal

All secondary schools and higher secondary schools

(All attached to State Board)


Subject: About attending the discourse session(Talk with Teachers) by teachers teaching in Std 10th and 12th and the Principal affiliated with the school education department Maharashtra state board and Hon. Education minister Mrs. Varsha Eknath Gaikwad.



Hon. Mrs. Varsha Eknath Gaikwad, Minister, School Education. The teachers teaching to Std. 10th and 12th along with the headmaster / principal will have to attend the (Talk) discourse on Thursday, 10th, 2022 at 4.30 p.m.


In this meeting. Vandana Krishna, Additional Chief Secretary, School Education Department, Hon. Vishal Solanki, Commissioner (Education), State of Maharashtra and all Directors of Education, President, State Board.

All the concerned teachers, headmasters and principals of the state have to attend this discourse session.(Talk)


Register your name by following this link. The registration link will be closed at 4:15 pm on Thursday 10th February, 2022. 


👉➡️Click here to to Register yourself. 


It's mandatory for all the teachers who are teaching in Std 10th and 12th and Principal to register. Everyone will be able to attend the event from the unique link received on their mobile number and email after registration and through that the attendance will be registered. 


So all teachers teaching in Std 10th and 12th and the headmasters/principals must be present in this discourse.(Talk)



Mr. Vikas Garad. 

Deputy Director (Coordinator)

State Council for Educational Research and Training, Maharashtra, Pune




दि. ०९ फेब्रुवारी २०२२

महत्त्वाचे

प्रति,

मुख्याध्यापक/प्राचार्य

सर्व माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक विद्यालये 

( राज्य मंडळ संलग्न सर्व)

विषय : मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या समवेत राज्यातील इ. १० वी व इ.१२ वीस अध्यापन करणारे शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याशी संवाद कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबत*

मा. ना. प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण या राज्यातील राज्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील इ. १० वी व इ.१२ वीस अध्यापन करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याशी गुरूवार, दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी  ४.३० वा. संवाद साधणार आहेत.

सदर बैठकीस मा. वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग , मा. विशाल सोळंकी, आयुक्त ( शिक्षण), महाराष्ट्र राज्य व सर्व शिक्षण संचालक, अध्यक्ष, राज्य मंडळ हे उपस्थित राहणार आहेत.

सदर संवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राज्यातील सर्व संबंधित शिक्षक , मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी

👉👉➡️रजिस्टर करण्याशी येथे क्लिक करा

या लिंकवर जाऊन आपली नाव नोंदणी करावी. सदर नाव नोंदणी लिंक दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ४.१५ वाजता बंद होईल.

प्रत्येक शिक्षक ,मुख्याध्यापक यांना नाव नोंदणी करणे अनिवार्य असेल व प्रत्येकास नोंदणीनंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर व ईमेलवर प्राप्त झालेल्या Unique लिंकवरूनच सदर कार्यक्रमास उपस्थित राहता येईल व त्याद्वारेच उपस्थिती नोंदवली जाईल.*

तरी राज्यातील इ. १० वी व इ.१२वीस अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक , मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी सदर संवाद कार्यक्रमास उपस्थित रहावे. 


विकास गरड

उपसंचालक (समन्वय)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Share