Guideline For July 2023 Supplementary Exam


The application for the Supplementary Exam will start on 29th May 2023. From the College.

कॉलेजमधून 29 मे 2023 पासून पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल

Those who failed in Feb/March 2023 Exam of HSC, can appear for July Supplementary Exam. Either with All Subjects or with only Subjects they are failed.

 जर तुम्हीं फेब्रुवारी/मार्च २०२३ परीक्षेत नापास झाले असाल तर तुम्हीं नापास झालेले विषय किंवा सर्व विषय घेऊन या परीक्षेस बसू शकता.



If you are not able to fulfil the Eligibility criteria for NEET or JEE you can apply for Class improvement.

 जर तुम्हीं NEET किंवा JEE परीक्षेसाठी तयारी करत असाल आणि तुमचा किमान पात्रता एवढे गुण मिळाले नसतील तर तुम्हीं सर्व विषय घेऊन श्रेणी सुधार म्हणुन या परीक्षेस बसू शकता.



 Please keep in mind that you can appear only in two successive attempts for Class Improvement. 

 कृपया लक्षात ठेवा श्रेणी सुधार साठी तुम्हीं फक्त लगतच्या दोन संधीच उपलब्ध आहेत. 


अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पाहा.








Please keep in mind that you can appear only in two successive attempts.


Share