D. A . Arrears Calculation.

The Government of Maharashtra has gifted the all state government employees with 4% D. A w.e.f. Jan 2023. along with the arrears.

4% DA with arrears Jan 2022 to June 2023, Total 6 months' arrears. 

Most Important:- 

For NPS HOLDER 10% OF THE ARREARS HAS TO BE DEBITED AND ADD IN NPS CONTRIBUTION.

 To calculate your D A  Arrears please use the following Calculator. 

Just Click 👇 on the following Calculator and open with Google drive. ⤵️⤵️



माहे- जुलै पेड़ इन ऑगस्ट 2023 च्या वेतन बिलात  करावयाचे 4 मुख्य बदल. 
 à¤¦िनांक 30 जून 2023 च्या वित्त विभागाच्या  शासन निर्णया नुसार  माहे जून 2022 च्या वेतन बिलात खालील बदल करणे / फरक समाविष्ट करणे आवश्यक आहे..

१. माहे-जुलै 2023 च्या वेतनात 42% DA नुसार वेतन निश्चिती करणे. 
 DA 42% करण्यात आला आहे, त्यानुसार नियमित मार्च चे वेतन 42% DA नुसार कैलक्यूलेट करावे...

२. 6 महिन्याचा 4% DA फरक add करणे.
1 जाने. 2023 पासून महागाई भत्ता(DA) 38% वरून 42% लागू करण्यात आला  आहे. 


परंतु अजून शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रक निघाले नसल्याने घरभाडे भत्ता देण्याविषयी कोणतेच परिपत्रक नाही म्हणुन फक्त 11% चा 3 महिन्याचा फरक आणि 9 महिन्याचा 3%दाराने फरक देय असेल. 
त्याच प्रमाणे NPS धारकांना 10% NPS मध्ये कपात करण्यात येणार. 


Share