Here are some important tips for Writing HSC English papers. These tips will be helpful for the students appearing for the HSC Board exam 2024. This will also help them from losing marks for small and silly mistakes. 

 महाराष्ट्र राज्य उच्च मधामिक, इयत्ता १२ वी च्या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काहीं महत्वाच्या सूचना.

(इयत्ता १२ वी च्या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काहीं महत्वाच्या सूचना की ज्या मुळे त्यांचे मार्क गमावावे लांगणार नाहीत.)

Please keep the following tips in mind before going for English Exam.

1. Read the instructions carefully given in the question paper.

2. Write your seat number on the Question paper. 

3. Write the answer in complete sentences. An incomplete answer may not be given full credit.

4. Don't write only True/False. Write it after the sentence. 

5. Fill in the blanks must be in a complete sentence. Only words may not be given full credit. 

6. Match the following must be written correctly. (1-C, 2-D, 3-A, 4-B.) such answers will not be accepted. It must be in the following manner.  

 1 .............         C............. 

 2............               D..............

 3........... ..             A..............

 4...............             B.............


7. Writing Skills Must be written completely and in a proper format, many skills have a specific structure and follow it strictly like,

E-mail, 

Blog, Appeal, 

SOP, Virtual messages, 

interview questions, etc. 

8. Practice makes a man perfect. Practice more examples of writing skills. 

9. Writing practice is more important, as you have been out of writing practice.

10. Write Clearly, your answer must be easy to read. write neat and clean. 

11. Pay attention to time, and time management is more important. 

12. Think, Plan, and then Write. Plan your answers, especially in writing skills and the write 

13. Your answer must have a proper beginning. (Introduction)
Middle. ( Main body)
End. (Conclusion)
It makes the answer meaningful. 
 all the above points have Marks

14. Use Normal pencil (Use of Colour pencils is strictly prohibited.)

15. Attempt all the questions, for 80 marks. 

16. Use a Variety of English grammar and English Vocabulary to make your answer strong. 

17. Provide a logical sequence of the ideas.

18. Most important, if you feel that the question is wrong still don't forget to write the question number and attempt the question at any cost.


१. प्रश्नपत्रिकेत दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. आणि त्यांचे पालन करा.

२. प्रश्न पत्रिकेवर स्वतः चा बैठक क्रमांक लिहा.

३. उत्तर पूर्ण वाक्यात लिहा. अपूर्ण उत्तराचे पूर्ण मार्क्स दिले जाणार नाही.

४. फक्त True/False असे लिहू नका. True /False हे वाक्यानंतर लिहा.

५. रिक्त जागा भरा पूर्ण वाक्यात असणे आवश्यक आहे. केवळ शब्दांना अर्थ नसतो पूर्ण गुण दिले जाणार नाहीत 

६. खालील जुळणी योग्यरित्या लिहिल्या पाहिजेत. (1-C, 2-D, 3-A, 4-B.) अश्या उत्तराना पूर्ण गुणदान दिले जाणार नाही.  Match the following चे उत्तर खालील प्रकारे असावे.

          1 .............           C............

          2............             D...............

          3 ........... ..          A ..............

          4 ...............          B..........

७. Writing Skills. पूर्णपणे योग्य स्वरूपात लिहिली गेली पाहिजेत, अनेक कौशल्यांची विशिष्ट रचना (Format) असते आणि त्याचे काटेकोरपणे पालन करा, जसे Email, Blog, 

SOP, Virtual Message, Interview Questions.

८. कोणतेही writing Skills लीहण्याआधी त्याचा एक रफ ड्राफ्ट तयार करा मगच त्याचे उत्तर लिहा.

९. लेखनाचा सराव अधिक महत्त्वाचा आहे, कारण बरेच विद्यार्थी लेखन सरावापासून दूर आहेत.

१०. स्पष्टपणे लिहा, तुमचे उत्तर वाचण्यास सोपे असले पाहिजे. व्यवस्थित आणि स्वच्छ लिहा.

११. वेळेकडे लक्ष द्या आणि वेळेचे व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे आहे. प्रतेक प्रश्न हा नियोजित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.

१२. विचार करा, योजना करा आणि नंतर लिहा. तुमच्या उत्तरांची योजना करा, विशेषतः लेखन कौशल्यांमध्ये.

१३. तुमच्या उत्तराची सुरुवात योग्य असली पाहिजे. (Introduction)

मधला. (main body)

शेवट. (Conclusion)

यामुळें उत्तर परिपूर्ण and उत्तर अर्थपूर्ण बनते 

 वरील सर्व गुणांना मार्क्स आहेत

१४. रंगी बेरंगी पेन्सिल चां वापर करण्यावर बंदी आहे. म्हणुन रंगीत पेन्सिल चा वापर टाळावा.

१५. अतंत्य महत्त्वाचे, जर तुम्हाला वाटत असेल की प्रश्न चुकीचा आहे, किंवा छापाई मध्ये काही चुका आहेत तरी तो प्रश्न जरूर सोडवा आणि प्रश्न क्रमांक अचूक लिहा.




Share