प्रकटन
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या निकालाबाबत
मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार दिनांक ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
The result of Std. 12th February 2025 (Maharashtra State Board) will be announced online Today that is 5th May 2025. Just click on the following links to see your result quickly, and be ready with your Seat number and Mother's name.
Steps to see the result of HSC
1. Click any on the link
2. Enter your seat number and your mother's name.
3. You will be able to see your result.
आपला इयत्ता आणि १२ वी फेब्रुवारी २०२५ चा निकाल आज ५ मे रोजी दुपारी १:०० वाजता पाहू शकता. (Maharashtra State Board) निकाल आँनलईन पाहण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा आणि आपला निकाल पहा.
इयत्ता १२ वी चा निकाल पाहण्याच्या पायऱ्या.
१. सर्वप्रथम खालील ल लिंक वर क्लिक करा.
२. आपले परीक्षा बैठक क्रमांक आणि आईचे नाव टाका.
३. आपण आपला १२वी चा निकाल पाहू शकता.
Share
No comments:
Post a Comment