The result of Std 10th March 2024 (Maharashtra State Board) will be announced online Today on 27th May 2024 at 1:00 pm Just click on the following links to see your result quickly.
To see the results hustle-free just keep two things ready.
✔️ Your seat number of SSC.
✔️ Your mother's Name.
आपला इयत्ता १० वी (Maharashtra State Board) निकाल आँनलईन आज दिनांक २७ मे रोजी दुपारी ठीक १:०० वाजता पाहण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा आणि आपला निकाल पहा.
निकाल पाहण्यासाठी फक्त दोन गोष्टी लक्ष्यात ठेवा.
✔️तुमचा SSC चा बैठक क्रमांक.
✔️आईचे नाव.
Steps to see the result of SSC
1. Click any on the link
2. Enter your seat number and your mother's name.
3. You will be able to see your result.
इयत्ता १० वी चा निकाल पाहण्याच्या पायऱ्या.
१. सर्वप्रथम खालील ल लिंक वर क्लिक करा.
२. आपले परीक्षा बैठक क्रमांक आणि आईचे नाव टाका.
३. आपण आपला १० वी चा निकाल पाहू शकता.
You can the Result of Your School here.
No comments:
Post a Comment