महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षा दिनांक १६ जुलै, २०२४ ते दिनांक ३० जुलै, २०२४ व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) ची पुरवणी परीक्षा दिनांक १६ जुलै, २०२४ ते ८ ऑगस्ट, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
तथापि परीक्षा कालावधीत दिनांक २६/७/२०२४ रोजी राज्यातील काही जिल्हयांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात दिनांक २६/७/२०२४ रोजी असलेल्या इयत्ता १२ वी च्या विषयांची परीक्षा दिनांक ०९/८/२०२४ रोजी व इयत्ता १० वीच्या विषयाची परीक्षा दिनांक ३१/०७/२०२४ रोजी घेण्यात आली.
सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र
(इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in व www.mahahsscboard.in या दोन संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक २३/०८/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता जाहीर करण्यात येत आहे.
Online Result of SSC (10th) and HSC (12th) Supplementary Examination conducted in July-August 2023 through nine Divisional Boards of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education
The result of Std 10th and 12th July 2024 (Maharashtra State Board) will be announced online Today that is 23rd August 2024. Just click on the following links to see your result quickly, and be ready with your seat number and mother's name.
Steps to see the result of HSC
1. Click any on the link
2. Enter your seat number and your mother's name.
3. You will be able to see your result.
आपला इयत्ता १० वी आणि १२ वी (Maharashtra State Board) निकाल आँनलईन पाहण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा आणि आपला निकाल पहा.
इयत्ता १० वी आणि १२ वी चा निकाल पाहण्याच्या पायऱ्या.
१. सर्वप्रथम खालील ल लिंक वर क्लिक करा.
२. आपले परीक्षा बैठक क्रमांक आणि आईचे नाव टाका.
३. आपण आपला १० वी आणि १२ वी चा निकाल पाहू शकता.
No comments:
Post a Comment