Government of Maharashtra School Education and Sports Department.
Std. 11th Centralised Online Admission Process 2024-25
11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024-25
Published On : 21st-May-2024
The Centralised Admission Process to 11th 2024-25 for the areas within municipal corporation limits begins.
ACTUAL Student Registration & Part-1 form filling process begins from May 24 (11: am onwards.)
सन 2024-25 साठीची इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (मनपा क्षेत्रांसाठी) सुरू होत आहे.
ACTUAL विद्यार्थी नोंदणी व अर्ज भाग-1 भरण्याची प्रक्रिया 24 मे पासून सुरू.
Published On : 20-May-2022
1. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता.11वी चे प्रवेश हे https://11thadmission.org.in/ या पोर्टल च्या माध्यमातून केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने केले जातात.
2. सन 2024-25 मधील इयत्ता. 11 वी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल, त्याबाबत वेळापत्रक या पोर्टलवर जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी इयत्ता 11वी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवावीत, पूर्वतयारी करावी.
3. पोर्टल सुरू झाल्यानंतर प्रवेश अर्ज भरण्याचे टप्पे.
(1- Student Registration, 2- Application Form Part-I, 3-Option Form Part-II) असे असतील.
1. Admissions to Class 11 within the Mumbai MMR, Pune, Pimpri Chinchwad, Nagpur, Nashik, Amravati Municipal Corporation Areas is being done thru Centralised Online Process.
2. The STD. 11th admission process for the year 2024-25 will begin soon, the schedule will be announced on this portal. Until then, students should get the necessary documents for class 11th admission and do pre-preparation.
3. Steps to fill the admission form after the portal starts.
■ 24 मेपासून प्रत्यक्ष अर्ज भरणे, अर्ज
पडताळणीची कार्यवाही होईल
■ ही नोंदणी 27 मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत सुरू राहील.
■ प्रवेश प्रक्रियेची माहिती या संकेतस्थळावर आहे.
No comments:
Post a Comment