Steps of Std 11th Centralised Online Admission Process 2023-24. 

Std. 11th Centralised Online Admission Process 2023-24. 

This process is applicable only to the colleges under Maharashtra State Board. 

The online admission process for std XI, in the defined six online admission areas Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) in Mumbai, Thane, Raigad districts, Pune and Pimpari-Chinchwad Municipal Corporation areas along with Nagpur, Amravati, and Nashik Municipal Corporations applies to all recognized Junior Colleges affiliated to the Maharashtra State Board and all must participate in the online admission process, as all admissions will be done through online process only.


There are three major steps in filling out the Centralised Online Admission form, these three steps are as follows. 

📌1. Student’s Registration. 

📌2. Application form part I. 

📌3. Option form part II. 

अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया खालील सहा क्षेत्रात साठी लागू आहे.मुंबई,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), ठाणे, रायगड जिल्हे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नागपूर, अमरावती आणि नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील  महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना आणि सर्वांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य आहे, कारण सर्व प्रवेश केवळ ऑनलाइन प्रक्रियेद्वारे केले जातील.


केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण ३ पायर्‍या आहेत. त्या तीन पायर्‍या खालील प्रमाणे. 

📌1. विद्यार्थ्यांची नोंदणी.

📌2. अँपलीकेशन फॉर्म भाग १.

📌3. ऑप्शन फॉर्म भाग २


📌1.  Student's Registration. 

Click here for Registration.  

This is the primary step where you can register and get your Login ID and Password. You are advised to save your Login ID and password in your notebook as well as on your mobile. Most of the time you will get the details of your school by default in the form, but if you don't get such details you have to fill it manually. Location and code of your school and other personal details, once you have done the Registration you will get a login id and password. 

For registration, you must have your own email id and mobile number. (Those who don't have one can use the active email address and phone number of their parents.) 

Once you did the registration you can log in by using the same login ID and password. 

Then you can move to the second step. 


📌१. विद्यार्थ्यांची नोंदणी.

नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

ही प्राथमिक पायरी आहे जिथे तुम्ही नोंदणी करू शकता आणि तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकता. तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुमच्या नोटबुकमध्ये तसेच मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. 

नोंदणीसाठी तुमचा स्वतःचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. (ज्यांच्याकडे नाही ते त्यांच्या पालकांचा सक्रिय ईमेल पत्ता आणि फोन नंबर वापरू शकतात.)एसएससी बोर्ड परीक्षेचा तुमचा योग्य आसन क्रमांक, एखादा तुम्ही तुमचा बैठक क्रमांक टाकला तर तुमच्या शाळेची माहिती त्या फॉर्म मध्ये आपोआप येईल, परंतू असे न झाल्यास आपण ही माहिती स्वतः भरायची आहे कसे शाळेचे लोकेशन आणि कोड, तुमची इतर वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करायची आहे. एकदा नोंदणी झाली की तुम्हाला लाँग इन आय डी आणि पासवर्ड मिळेल. 

त्याच प्रमाणे इतर वैयक्तिक माहिती भरणे आवश्यक आहे. 

मिळालेल्या लॉग इन आयडी आणि पासवर्ड चा वापर करून तुम्ही पुन्हा लॉग इन करू शकता. त्यानंतर पुढील पायरी कडे जाता येईल. 


📌 2. Application forms no 1.

Keep the following documents with you before you start the Registration.

1. Your correct seat number for the SSC Board Exam. 

2. Caste Certificate if you are applying from the reserved category. 

3. Non Creamy layer Certificate. 

4. Declaration form, take the printout of the following form, fill and sign it and take the Pic and upload Pic or pdf (not more than 1 MB.) 

Once you filled the Application form don't forget to lock it.

5. Once it's locked you can pay the fees online.

6. Take the printout of the admission form. 

7. Check the status of the documents you have uploaded is if verified or pending. 

8. Once it's verified you can again save it to take the print if required. 

📌Stay tuned for further updates. 

📌 २. अर्ज क्रमांक १.

नोंदणी सुरू करण्यापूर्वी खालील कागदपत्रे सोबत ठेवा.

1. एसएससी बोर्ड परीक्षेचा तुमचा योग्य आसन क्रमांक. 

2. तुम्ही राखीव प्रवर्गातून अर्ज करत असल्यास जात प्रमाणपत्र.

3. नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र.

4. घोषणापत्र, खालील फॉर्मची प्रिंट काढा, भरा आणि त्यावर स्वाक्षरी करा आणि Pic घ्या आणि Pic किंवा pdf अपलोड करा (1 MB पेक्षा जास्त नसावे). 

5. डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यावर फॉर्म लॉक करायला विसरू नका. 

6. फॉर्म लॉक केल्यावरच फी पेमेंट चा ऑप्शन ओपन होणार. फी ऑनलाईन Pay करायची आहे. 

7. फी Pay केल्यावर आपल्या फॉर्म ची प्रिंट घ्या किंवा फॉर्म pdf save करून ठेवा. 

8. आपण अपलोड केलेल्या डॉक्युमेंट्स चे स्टेटस बघत रहा. की ते verified आहे की pending आहे. एकदा डॉक्युमेंट्स verified झाले की पुन्हा Application फॉर्म जतन करून ठेवा जेणे करून तुम्ही त्याची प्रिंट घेऊ शकता. 

पुढील माहिती साठी संपर्कात रहा. ऑप्शन फॉर्म OPEN झाल्यावर त्याबाबत अपडेट देणार.  


Schedule declared by the Education Department 


Government of Maharashtra

School Education and Sports Department

Std. 11th Centralised Online Admission Process 2023-24

Contact Details

call us at 9823009841

e-mail us at: doecentralize11state@gmail.com

Region Email ID

Mumbamumbai.11thadmission@gmail.com

Pune 11thonlineadmissiondydpune@gmail.com

Nagpur nagpur.11thadmission@gmail.com

Nashik nashik.11centralize@gmail.com

Amravatiamravati.11centralize@gmail.com










Share